संपूर्ण अनोळख्या ठिकाणी  एक ओळखीची हाक ,
वेगळाच आनद देऊन जाते ,
आणि
सर्वजन ओळखीचे असून सुद्धा ,कोणाशीतरी बोलन न होण
हे एक वेगळच दुख असत ..
                                            
वेगळाच आनद देऊन जाते ,
आणि
सर्वजन ओळखीचे असून सुद्धा ,कोणाशीतरी बोलन न होण
हे एक वेगळच दुख असत ..
 
No comments:
Post a Comment