आठवी :-
१]गोकुळची साक्ष :गडकरी
विसरभोळा गोकुळ याची हि पुढची कथा ...जयवन्ताच्या खटल्याचि साक्ष गोकुळाला द्यायची असते ...सर्व
प्रश्न तो पाठ करत असतो ....मथुरेला(बायको) तो प्रश्न विचारण्यास सांगतो
मथुरा :नाव काय?
गोकुळ :गोकुळ वृंदावन विसरभोळे ...:)
मथुरा :वय?
गोकुळ :अरे विसरलोच कि ......सुरवातीच अक्षर सांग ....
मथुरा :पं ...
गोकुळ :पं ...पंचवीस कि पंधरा ......(लोकांच्या अंकाची बरीच करून सांगतो ..)
कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायेचे हे तो ठरवतो ....ह्यातच त्याच आणि मथुरेच परत एकदा भांडण होत .....कोर्टात जो व्हायचं आहे तो गोंदळ होतो ....वकील थकतो ..आणि म्हणतो याची साक्ष आम्हाला नको .....
गोकुळ :म्हणतात ना शहाण्याने कोर्टाची पायरी कधी चढू नये ....
२]कसरत :दादासाहेब मोरे
बंड्या डोंबारी आणि बायको लक्षी गावोगाव भटकून खेळ करून दाखवत असत ...एके दिवशी भर दुपारी ते एका गावात पोहचले ...भर उन्हात चालून त्यांना भूक लागली होती ....मुल रडत होती ....पण पैश्यासाठी खेळ करायचाच होता ...खेळ चालू केला ...मुलांची अवस्था बंड्या ला कळत होती ..उश्याने (मुलगा )खेळ चालू केला ..त्याला पण भूकेपोटी तो करता आला नाही ...आता वेळ होती ते लक्षी ची ..ती देखील थकलेली ....कशी बशी ती काठीवरती उभारली ...बंड्या ने काठी पकडली ...लक्षी चा पाय पुढे जाईना ...ती वरून खाली पडली .......एका माणसाने ,माळीचा पत्ता दिला ...बंड्या लक्षी ला घेऊन तेथे गेला ....काहीच वेळात ती शुद्धीवर आली ....परत त्या जागेवर जाऊन बघतो तर काय ...अर्ध्ये समान त्यांच न्हवत तिथे .....कसाबसा
खेळ करून ...परतीच्या वाटेने ते गेले ..............
३]पाडावरचा चहा :-
वारली लोकांचे जीवन वर्णिलेले आहे .लेखिका बराच लांब प्रवास करून वारली लोकांना भेटतात ...त्यानंतर वाराल्यानी कधी न केलेला चहा ..लेखेकेला करून देतात ...
सातवी :
१]पाखर्या :-आबांचा पाखर्या .......
गोष्ट एका बैलाची (
पाखर्या )...आबा पाखर्यावर फार प्रेम करायचे ...लुसलुशीत गवत ..भरगोस चारा ..असा आहर नेहमी त्याला असायचा ...गावात फार बैलांची झुंज स्पर्धा लागली ...पाखर्या शेवटच्या झुंजीत पोहोचा बराच उशीर झुंज चालू होती ..शेवटी पाखर्या जिंकला ...आबांनी त्याला जवळ घेतले ..त्यावेळी पाखर्या ला आबांच आपल्यावरच प्रेम दिसलं पाखर्या आता म्हातारा झाला
जयसिंगरावाना त्याला विविकायाच ठरवलं आबांचा विरोध असतानी तो निर्णय घेतला गेला ...नंतर तात्या आले आणि ते बोलले आबांना पण मी नेणार ...ते पण म्हातारे झाले आहेत त्यांचा पण काय उपयौग ..... नंतर जयसिंगरावाना त्यांची चूक कळाली ...
२]निसर्ग आपला मित्र :सलीम अली
...................चिमणीच्या कंठावर पिवळा डाग याचे संशोधन ...नंतर बरीच माहिती त्यांनी मिळवली त्यांचा वाट प्रवास दाखवणारा हा लेख ..
३]शितू :गो नि दांडेकर
शितू नावाच्या मुलगीचे केलेलं वर्णन .....शिकण्याची फार आवड ....तरीही घरकाम करणारी ...पण
आणणा तिला शिकवत होते ...ज्ञ काढता न आल्यामुळे सदु कडे मदत मागते ...पण तो ढ कडून देतो .....
सदुचा राग येतो ..आणि विसूची मदत घेते ...सदूची तक्रार करत नाही .......राणामध्ये काम करताना ...माकडे शितू कडे वळतात ..ती विसू ला हाक देते ...विसू बंदूक घेऊन येतो ...पण ती त्याला आडवतें ...आंणी घ्याल होते ....रक्त येते ......पण घरी ती वानरान मारले अशी खोट सांगते अशी हि कथा .....
४]चोरी झालीच नाही :जयवंत दळवी
शास्त्री घराण्यात झालेली चोरी आणि नकली पोलीस यांचा मेळ घातलाय या पाठात ...शास्त्री आणि बाई घरात येतात तर काय घरातलं कुलूप उघडलेल ...चोर पळताना दिसतात असे समजून त्या ओरडता पण उंदीर पाळला असतो ...नकली दागिने जातात ..पण आबांच्या फोतोमागे ठेवलेलं पैसे आणि खरे दागिने तसेच असतात ....शेजार च्या लोकांना चोरी झाली हे समजताच सार्वजन येतात ....बाई बर्याच गोष्टी चोरीला गेलीत असे सांगतात ....नंतर नकली पोलीस येऊन माहित काढतो ....तोड्या वेळाने असली पोलीस येतात ....
शास्त्री बुवा ..चोरी झालीच नाही असे सांगता ........
५]दाव ;-शंकर पाटील
लेखक सात वर्षांचा असतानाही हि गोष्ट ...लेखक सतत जनावरांच्या गोठ्या मध्ये खेळत असायचा सोन्या (म्हैस ) हा त्याला फार आवडायचा ...पण सगळे जनावरे आप्पानी ह्यावेळी बाहेर नेली ...त्यामुळे लेखक एकटा पडला .....संध्याकाळची वेळ झाल्यानंतर सगळे जनावर परतली पण सोन्या नाह्वता .काही वेळान त्याची आई हंबरडा फोडायला लागली ....सर्वजन सोन्याचा शोध घेत होती ...लेखक देखिल कळत न कळत गेला ......न सांगताच तो त्यांच्या पाठिमागे होता ..लेखकला ठेच लागली ...आप्पा नि ते पहिले ...आईला न सांगता का आलास ..?..असे त्याला विचारले गेले ...संद्याकाळी ते सोन्याला न घेताच तसेच परतले ...बघतो तर काय ..आई दाव सुटलेल्या गोठ्यात रडत होती ......लेखक पण अस्वथ झाला .....पण काही वेळातच बाहेर सोन्या आणि त्याची आई उभी झाली ....अशी आहे ही कथा ..
६]डॉल्फिन :डॉल्फिन ह्याच्या विषयी माहित सांगणारा लेख
सहावी :-
१]दमडी :-कुसुमावती देशपांडे
मोल मजुरी करणारी ,लुगड लेसनारी ,आजी सोबत जाणारी दमडी .भाकारीचा तुकडा खाणारी तिला शेवेचा चरचरीत घाना आणि त्याचा खमंग वास तिला येतो तिथेच ती झोपून जाते .पण स्वप्नात ती आपण कुरकुरीत सेवेचा भारा डोक्यावर घेवून जाताना दिसते ..भरच उशीर ती त्याच विचारात असते ..एक घरात तिला लहान मुलगी आई जवळ भाकरीच्या तुकड्यावर दुध मागताना दिसते ...
वाटेत विठू तिला खोबर्याचा तुकडा देतो .....पण इतक्यात तिला तिची आजी जागी करते ...स्वनातील अनुभव तसाच तिच्या डोळ्यासमोर तरळत होता .....पुन्हा तिला तिची तीच पाहट ..तोच गावातच भारा आणि बाजार हे दिसत होते ...
२]ठोक्यालाचे चित्र :-मास्तरांनी काढायाला सांगितलेलं ठोक्यालाच चित्र न काढता दत्तू वेगळच चित्र काढतो ...त्यानंतर त्याला मिळालेली शाबासकी ...चं चित्र आहे अशी ...नंतर दत्तूने ते चत्रा फाडले ...शिस्त मोडली ह्याच्यामुळे ....ह्याचे सुंदर वर्णन य ग जोशी यांनी केले ...
३]विसरभोळा गोकुळ :गडकरी
ब्रम्हदेव त्याला स्मरणशक्ती द्यायला विसरला आहे असे म्हणारा गोकुळ आणि त्याची भांड कोर मथुरा ....कोणती काम सांगितले हे विसरू नये म्हणून प्रत्येक कामा करिता बाधंलेली घाठ ...पण कोणती गाठ
कोणत्या कामासाठी घातलेली होती हेच तो नेमक विसरून जातो .......असा हा गोकुळ ....
४]पावसाला आला :-ऊन बाहेर आहे अस समजून मालतीने छत्री घेतली नाही ....पण बरेच पुढे गेल्या नंतर धो धो पाउस पडू लागला हे पाहून माधवाने मालतीला छत्री दिली मालतीने छत्री उघडली ...नंतर काही वेळाने चिकल तिच्या अंगावर पडू लागला कारण माधवाने आपल्या चपला त्याला च अडकवळ्या होत्या ते त्याच्या लक्ष्य आल नाही ...हा प्रसंग .....एका छत्रीत तीन मानसं तर मध्ये थांबव ........अशा गोष्टी सांगितल्या आहेत ..
पाचवी :-
१]कलाकार आणि राजा :-
राजा बुद्धीसेन याच्या राज्यात अभिजित नावाचा मुर्ती कार होता .तो जिवंत मुर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध होता ..दरबारात मुर्ती बनिवण्यासाठी राजाने अभिजितला मुर्ती करायला सांगा असा आदेश दिला ..पण
अभिजित राजाच्या सांगण्यावरून मुर्ती करण्यास तयार झाला नाही ....राजाने त्याला अटक करा असा आदेश दिला ...अभिजित म्हणाला :-मला अटक करण्यापूर्वी राजाने स्वत: यावे आणि मला ओळखून दाखवावे असे सांगितले ..
राजा अभिजित च्या घरी गेला ,त्यावेळी एकाच प्रकारच्या भरपूर मुर्त्या त्याला तेथे पाहायला मिळाल्या ..राजाला त्याच्या कलेचे कौतुक वाटले आणि तो मोठ्याने बोलला .."सुंदर मुर्त्या आहेत या पण तरी सुद्धा यात काहीतरी कमी आहे "अभिजित पटकन बोलला "काय महाराज "...आणि राज्याने त्याला पकडले
स्तूतीने तू मोहित होतोस आणि निन्देने विचलित, तू अन्हकारी आहेस ...अभिजितने क्षमा मागितली ...
पाचवी :-
१]कलाकार आणि राजा :-
राजा बुद्धीसेन याच्या राज्यात अभिजित नावाचा मुर्ती कार होता .तो जिवंत मुर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध होता ..दरबारात मुर्ती बनिवण्यासाठी राजाने अभिजितला मुर्ती करायला सांगा असा आदेश दिला ..पण
अभिजित राजाच्या सांगण्यावरून मुर्ती करण्यास तयार झाला नाही ....राजाने त्याला अटक करा असा आदेश दिला ...अभिजित म्हणाला :-मला अटक करण्यापूर्वी राजाने स्वत: यावे आणि मला ओळखून दाखवावे असे सांगितले ..
राजा अभिजित च्या घरी गेला ,त्यावेळी एकाच प्रकारच्या भरपूर मुर्त्या त्याला तेथे पाहायला मिळाल्या ..राजाला त्याच्या कलेचे कौतुक वाटले आणि तो मोठ्याने बोलला .."सुंदर मुर्त्या आहेत या पण तरी सुद्धा यात काहीतरी कमी आहे "अभिजित पटकन बोलला "काय महाराज "...आणि राज्याने त्याला पकडले
स्तूतीने तू मोहित होतोस आणि निन्देने विचलित, तू अन्हकारी आहेस ...अभिजितने क्षमा मागितली ...
Very nice...Shaletele divas athavle..kp it up!!
ReplyDeletehiiiiiiiiiiii mala pakharya vachaych ahe... author kon hote samjel ka plzzzzz???????
ReplyDeleteBahutek Dilip mule ..Mi pan search kel ..aata aathwat nahi :(
DeleteRangrao Bapu Patil ase author che nav aahe
DeleteThanks but specific book konat aahe?
Deletecan u please give me 9tn and 10th std book details
ReplyDelete:) details as kahi nahi...pan mala aathawat aahe thod thod like smashanatal son ,lal chikhal etc..I dont have whole details :(
DeleteI Wants To Know The Two Lessons Pakharya, Kasarat-Dadasaheb More Writer 8th Std. Year
Deletei cant forget this... gadkari, jayvant dalavi hyanchya goshti...sply visarbhola gokul..shaleche divas athvale..so thank u so much .....for junya athavanisathi.shaleche divas kakhi veglech hote.punha shalet javasa vattyy :)
ReplyDeleteअविस्मरणीय ...
ReplyDeleteMemories
ReplyDeletei miss all this very much
ReplyDeleteThank you
ReplyDeleteनमस्कार मी दिग्दर्शक सुमित कांबळे , हे सर्व वाचून पुन्हा शाळेत आल्या सारख वाटलं.कोणाकडे ही सर्व जुनी पुस्तके असतील तर प्लिज शेयर करा
ReplyDeleteनंबर 8928069008
Email dreamwayfilms2007@gmail com
Mala pan pahije
DeleteIrrevocable golden days n memories too...
ReplyDeleteअविस्मणीय असे शाळेचे दिवस आठवले
ReplyDeleteKhup Chan ahe collection,, Kadhi n visarnare lesson hote yarr
ReplyDeleteखरचं शाळेतले दिवस आठवले, खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteशाळेतील दिवस आठवले
ReplyDeletePakharya is my favourite chapter
ReplyDeleteखरचं भारी
ReplyDelete10th cha Shala & bhuk (sthul vachan) lekhakachi nav kivha Kadambari ch nav sanga na plzz. madaners2014@gmail.com
ReplyDeletePustak kute milel
ReplyDeleteNice..
ReplyDeleteमला ते शाळेचे दिवस आठवले
ReplyDeleteखरचं हे वाचून बालपन आठवले डोळ्यातुन अश्रु वाहत आहेत, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😥
ReplyDeleteI am miss my old school days a lot of miss my wish returns my old days GODDDD..
ReplyDeleteभूक नावाचा एक धडा होता तो मिळाला तर नक्की सामायिक करा इथे ....खूप इच्छा आहे तो धडा वाचायची
ReplyDeleteBooks miltil ka plsss... Vikat dili tri chaltil
ReplyDeleteDagalache gav and phulache gav uttrarth kathalekhan
ReplyDeleteकोणाला to धडा आठवतोय का
ReplyDeleteस्थुल वाचन मध्ये होता
रोबोट आणि कुत्र्याचा
मध्ये कुत्रा पाळणं बेकायदेशीर असेल असा
घरी अधिकारी येणार असतो पाहणी करायला
ते कुत्र्याला लपवून ठेवतात
त्या अधिकारया च्या लक्षात येतं पण तो तसाच जातो
नंतर कळत तो अधिकारी रोबोट होता
...
ReplyDelete"मी जालन्याच्या शाळेत जातो" ha dhada milala tar share kara
ReplyDelete