एकदम सुरवातीला Cloud computing नाव फारच मोठ वाटल,एक national level seminar पण attend केला,तरी term काय झेपली नाही,काही कळतच नव्हते ...नंतर काही दिवसांनी Distributed
computing च वर्गात lecture होत.lecture ला झोप येत होती,साळुंखे सर lec घेत होते.वर्ग सगळा शांत झोपला होता कि ऐकत होता माहित नव्हत,मला तर झोप येत होती .Michel Jacksonन च नाव तेवढ ऐकू आल न मी जागे झाले.
सरांनी प्रश्न केला Michel Jackson ची death झाली ते माहित आहे ना?बर्यापैकी सगळे जागी झाले आणि हो म्हणाले .ज्यावेळी त्यांची death झाली त्यावेळी बरेच hit google वरती झाले.hit म्हणजे त्या news ला बर्याच लोकांनी search केल.शोध इतका वाढला कि server च down झाला /response slow झाला.म्हणून google वाल्यांना external server मागवावा लागला.त्या वेळेला server within time मिळाला .तो त्यांनी rent basis वर घेतला.नंतर काही दिवसांनी hit कमी होत गेले.त्यांनी तो server परत केला हीच concept म्हणजे cloud computing...आहे ना सोपं .
More Details:
1]The provisioning of
services in a timely, on-demand manner, to allow the scaling up and down of
resources.
2]Cloud computing is
internet-based computing,whereby shared resources ,software and information are
provided to computers and other devices on demand,like the electric grid.
cloud computing
has
1]Infrastructure
as service :-servers, desktops,
notebooks, infrastructure components, licensing यांची service provide करायची.
Example:-Amazon's Elastic Compute Cloud
(EC2)
2]software as
services:-Email,virtual desktop,client server applications,games.यांची service provide करायची.
Example:-Google apps
3]Platform as
service:web server,databases,execution runtime ,development
tool यांची service
provide करायची.
Example:-Microsoft
Azure,Google App Engine
No comments:
Post a Comment